आज मंत्रिमंडळ बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय, अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा! Cabinet Meeting
Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी माहिती दिली की, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १९ हजार ४५३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या बैठकीत सहकार, विधी व न्याय, वित्त आणि … Read more