सोयाबीन भावात मोठी वाढ! आज बाजारात 4500 पासून 6500 पर्यंत Soybean Rate
Soybean Rate : राज्यातील सोयाबीन बाजारपेठेत आज पुन्हा एकदा विक्रमी दरांची चर्चा सुरू झाली आहे. जिंतूर बाजार समितीत सोयाबीनला तब्बल ₹५,५००/- प्रति क्विंटलचा उच्चांकी दर मिळाला, तर अकोला येथेही दर ₹५,८६०/- पर्यंत पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘बिजवाई’ दरांनी शेतकऱ्यांनी दिशाभूल होऊ नये! बाजारपेठेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर आणि अकोला येथे … Read more