सोयाबीनच्या दरात वाढ; राज्यातील बाजारात मिळतोय ‘हा’ भाव, पहा ताजी स्थिती!Soybean Bajar Bhav
Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून दिलासादायक बातमी येत आहे. अनेक प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत आहे. सध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्याच्या विविध भागांत सोयाबीनची आवक सुरू असून, मालाची गुणवत्ता आणि बाजार समितीनुसार दरांमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. खालील सारणीमध्ये राज्यातील … Read more