मोठी अपडेट! जुने रेशन कार्ड बंद; आता घरबसल्या स्मार्ट रेशन कार्ड असे करा डाऊनलोड!Smart Ration Card
Smart Ration Card : केंद्र सरकारने देशभरात जुन्या रेशन कार्डच्या जागी आता स्मार्ट रेशन कार्ड (Smart Ration Card) आणण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण सुरू केले आहे. त्यामुळे, प्रत्येक रेशन कार्ड धारकासाठी हे नवीन स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली असून, तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे केवळ दोन मिनिटांत तुमचे नवीन स्मार्ट रेशन कार्ड डाऊनलोड … Read more