बियाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा! Seed Subsidy

Seed Subsidy

Seed Subsidy केंद्र सरकार शेतकऱ्यांना देण्यात येणारे बियाणे अनुदान (Seed Subsidy) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत असल्याची महत्त्वाची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली आहे. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांना केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता, फुलशेती, फळबाग शेती आणि सेंद्रिय शेती (Organic Farming) यांसारख्या पर्यायी आणि फायदेशीर पिकांकडे वळण्याचे … Read more