रब्बी हंगाम पीक विमा अर्ज आता घरबसल्या मोबाईलवरून असा करा! Rabbi Pik Vima
Rabbi Pik Vima : शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! पंतप्रधान पीक विमा योजने (PMFBY) अंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ साठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, आता तुम्हाला पीक विम्यासाठी अर्ज भरण्यासाठी कोणत्याही CSC केंद्रावर जाण्याची किंवा १००-१५० रुपये खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरून घरबसल्या अगदी सोप्या … Read more