रब्बी मका पेरणी; वेळेचं नियोजन आणि योग्य पद्धत!Rabbi Maka Perani

Rabbi Maka Perani

Rabbi Maka Perani : रब्बी हंगामातील मका पीक शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते. मात्र, यासाठी वेळेवर आणि योग्य पद्धतीने नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा हा रब्बी मका पेरणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी या वेळेत पेरणी पूर्ण करणे गरजेचे आहे, जेणेकरून अपेक्षित उत्पन्न मिळू शकेल. Rabbi Maka … Read more