कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ; पहा राज्यातील बाजारात कांद्याला किती मिळतोय दर Onion Price

Onion Price

Onion Price : महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक असलेल्या कांद्याच्या दराबाबत शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासादायक बातमी आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात थोडी वाढ झालेली दिसून येत आहे. काही ठिकाणी कांद्याला ₹ ४,५०० प्रति क्विंटलपर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे (दि. ०७ नोव्हेंबर, २०२५) कांद्याचे दर (प्रति … Read more