लाडकी बहीण E-KYC ला मुदतवाढ मिळनार,आदीती तटकरे यांनी दिली माहिती Ladki Bahin EKYC Update

Ladki Bahin EKYC Update

Ladki Bahin EKYC Update : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ सुमारे ८० लाख महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या संख्येने महिला लाभार्थी केवायसी प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, ई-केवायसीची मुदत वाढवण्याची जोरदार … Read more