लाडकी बहीण KYC केल्यानंतर या महिलांचे हप्ते होणार बंद! Ladki bahin ekyc update

Ladki bahin ekyc update

Ladki bahin ekyc update : महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत देऊन मोठा आधार देत आहे. सध्या योजनेचा लाभ अविरत मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे, ज्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे. मात्र, केवळ ई-केवायसी करणे पुरेसे नाही. अनेक महिलांनी ई-केवायसी … Read more