महिलांना ई-केवायसीसाठी शेवटची संधी! आता फक्त 12 उरले दिवस! Ladki Bahin e-KYC

Ladki Bahin e-KYC

Ladki Bahin e-KYC : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. परंतु, आता या योजनेच्या लाभार्थी महिलांसमोर एक मोठी समस्या उभी राहिली आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे सरकारने अनिवार्य केले आहे, पण या प्रक्रियेची गती अत्यंत निराशाजनक असल्याने लाखो … Read more