कृषी समृद्धी योजना शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या योजना ८०% अनुदान! Krushi Samruddhi Yojana
Krushi Samruddhi Yojana : महाराष्ट्र राज्यातील शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारने ‘कृषी समृद्धी योजना’ (Krushi Samruddhi Yojana) १ मे २०२५ पासून सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पुढील पाच वर्षांसाठी तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. आता या योजनेत सरकारने आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करत … Read more