कापूस दरात आज मोठी वाढ ! कुठे किती मिळतोय भाव… पहा Kapus Bajar Bhav
Kapus Bajar Bhav : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून अत्यंत दिलासादायक आणि उत्साहाची बातमी येत आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कापसाच्या दराने अखेर ८,००० रुपये प्रति क्विंटलचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, बार्शी-टाकळी बाजार समितीत कापसाला तब्बल ₹८,१००/- इतका विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यासोबतच, वणी बाजारपेठेतही दर ७,८०० रुपयांच्या वर पोहोचल्याने, शेतकऱ्यांनी … Read more