या तारखेला राज्यात गारपीट! डॉ. मच्छिंद्र बांगर अंदाज Havaman Andaj Today
Havaman Andaj Today : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामानाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या उर्वरित काळात राज्यात दोन टप्प्यांमध्ये हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पHavaman Andaj Today हिला टप्पा: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र … Read more