सोन्या-चांदीचे दर घसरले पहा आजचे नवीन दर ! Gold Price Today

Gold Price Today

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी (१७ नोव्हेंबर) झालेली मोठी घसरण लग्नसराईच्या काळात ग्राहकांना दिलासा देणारी ठरली असली, तरी यामागे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारपेठेतील काही महत्त्वाचे बदल कारणीभूत आहेत. सोन्याच्या किमतीमध्ये ₹२,७१४ रुपयांहून अधिक आणि चांदीत ₹६,५०० हून अधिकची घसरण एका दिवसात होणे, हे जागतिक अर्थकारणातील मोठ्या बदलांचे संकेत देते. Gold Price Today घसरणीमागील … Read more