पात्र असूनही अनुदान मिळाले नाही: तात्काळ करा हे काम! farmer anudan update
farmer anudan update शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी (अनुदान) शासनाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीची सूचना जारी करण्यात आली आहे. आता अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. फार्मर आयडी (Farmer ID) नसेल, तर अनुदान मिळणे अशक्य आहे. जर तुमचे अनुदान अडकले असेल किंवा तुम्हाला … Read more