कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार, पहा कृषीमंत्री काय म्हनाले Datta Bharne on Farmer
Datta Bharne on Farmer : सध्या अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि शेतमालाच्या कोसळलेल्या बाजारभावांमुळे मोठ्या संकटात असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या कर्जमाफीच्या विषयावर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, कर्जमाफीचा फायदा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, राज्यातील सर्व गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना मिळेल, … Read more