एका फवारणीत 6 महिने तणमुक्त शेती !Bayer s new herbicide

Bayer s new herbicide

Bayer s new herbicide : शेतीत तण (गवत) नियंत्रण करणे हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आणि वेळखाऊ आव्हान असते. वारंवार तण काढल्यामुळे किंवा फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप श्रम आणि पैसा खर्च होतो. मात्र, आता बायर (Bayer) कंपनीने एक अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी तणनाशक ‘अलियन प्लस’ (Alion Plus) बाजारात आणले आहे, जे शेतकऱ्यांची ही समस्या कायमस्वरूपी सोडवू … Read more