नुकसान भरपाई जमा झाली की नाही? दोन मिनिटांत तपासा मोबाईलवर! Ativrushti Nuskan Bharpai 

Ativrushti Nuskan Bharpai

Ativrushti Nuskan Bharpai : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली असली तरी, मदत नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, ती मिळाली आहे की नाही, किंवा कोणत्या कारणामुळे अडकली आहे, याबाबत लाखो शेतकरी अजूनही संभ्रमात आहेत. शेतकऱ्यांची … Read more