शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नुकसान भरपाई kyc सुरू! anudan kyc
anudan kyc महाराष्ट्रातील कष्टकरी बळीराजासाठी अतिवृष्टीचे संकट आणि त्यानंतर मिळणारी आर्थिक मदत म्हणजे मोठा आधार असतो. शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अनेक गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे, यात शंका नाही. परंतु, अजूनही हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. तुमचा फार्मर डिजिटल आयडी (Farmer Digital ID) असूनही पैसे का आले नाहीत? ई-केवायसी (e-KYC) ची नेमकी … Read more