या शेतकऱ्यांच्या खात्यात 19 नोव्हेंबरला पीएम किसान हप्ता, करा हे छोटस काम… Pm Kisan
देशातील कोट्यवधी शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण जवळ आला आहे! पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 21 वा हप्ता वितरित करण्याची तारीख केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे. पात्र शेतकरी कुटुंबांना 19 नोव्हेंबर 2025 रोजी थेट त्यांच्या बँक खात्यात ₹2,000 ची आर्थिक मदत जमा केली जाईल. हा निधी शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते … Read more