लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर!Ladki Bahin November Installment
Ladki Bahin November Installment : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) नोव्हेंबर महिन्यातील हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आता दूर होण्याची चिन्हे आहेत. नोव्हेंबर महिना सुरू होऊन २० तारखेला उजाडली तरी, ₹१,५०० रुपयांचा मासिक हप्ता अनेक पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या … Read more